१३३ महाविद्यालयांना पदव्युत्तर प्रवेश मान्यता; ५६ंची परवानगी अद्याप स्थगित
प्रतिनिधी:छ संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गुरुवारी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांची छाननी प्रक्रिया पूर्ण केली. आवश्यक नियम व सुविधा पूर्ण करणाऱ्या १३३ महाविद्यालयांना प्रवेशासाठी मान्यता देण्यात आली आहे, तर ५६ महाविद्यालयांचे प्रवेश अद्याप स्थगितच राहणार आहेत. प्रकरणाची पार्श्वभूमी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी महाविद्यालयांकडे पात्र प्राध्यापक, प्रयोगशाळा, वाचनालय आणि […]
Continue Reading