मराठा आंदोलनात दु:खद वळण: मुंबईकडे निघालेल्या आंदोलकाचा शिवनेरी पायथ्याशी हृदयविकाराने मृत्यू
प्रतिनिधी जुन्नर (पुणे): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलनाला एक दु:खद वळण लागले आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख (वय ४५, रा. वरपगाव, केज, जि. बीड) असे मृत आंदोलकाचे नाव असून, ते मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी […]
Continue Reading