“शेतकऱ्यांच्या संघर्षाची खरी कहाणी : घोषणा मोठ्या, अंमलबजावणी मात्र शून्य!”
महाराष्ट्राच्या राजकारणात “शेतकरी” हा एक लोकप्रिय शब्द आहे. निवडणुकीच्या काळात प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी भल्या मोठ्या घोषणा केल्या जातात. कर्जमाफी, पीकविमा, सिंचन सुविधा, हमीभाव अशा गोष्टींचा वर्षाव होतो. मात्र निवडणुका पार पडल्या की या घोषणा फक्त कागदावरच उरतात. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळवण्यासाठी तहसील, बँकांचे फेरे मारावे लागतात. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक ही नवी गोष्ट राहिलेली […]
Continue Reading