अमेरिकेचा २५% टॅरिफ झटका: ७ ऑगस्टपासून भारतीय निर्यातीला धक्का, अभियांत्रिकी-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र अडचणीत
७ ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या विविध वस्तूंवर २५% आयात कर (टॅरिफ) लागू होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या “रेसिप्रोकल टॅरिफ” धोरणाअंतर्गत ही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारात २५% महाग होतील, परिणामी त्यांची मागणी घटू शकते. ट्रम्प यांचा आरोप भारत अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लावतो, तर अमेरिका भारतीय वस्तूंना […]
Continue Reading