रोहन गलांडे पाटील यांची ‘अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ’ महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती.

प्रतिनिधी बिड केज तालुक्यातील रोहन गलांडे पाटील यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या महाराष्ट्रराज्य युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले पाटील यांच्या आदेशानुसार, सचिव चंद्रकांत दादा जाधव आणि कार्याध्यक्ष सतिष पवार पाटील यांच्या शिफारशीवरून पार पडली. नियुक्तीपत्र त्यांना औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले आहे.  नियुक्तीनंतर रोहन गलांडे पाटील […]

Continue Reading

रोहन गलांडे पाटील यांची ‘अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ’ महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रोहन गलांडे पाटील यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या महाराष्ट्रराज्य युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले पाटील यांच्या आदेशानुसार, सचिव चंद्रकांत दादा जाधव आणि कार्याध्यक्ष सतिष पवार पाटील यांच्या शिफारशीवरून पार पडली. नियुक्तीपत्र त्यांना औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले आहे.  नियुक्तीनंतर रोहन गलांडे […]

Continue Reading

महाजनवाडीतील अनावश्यक स्मशानभूमीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची सावली”

बीड जिल्ह्यातील महाजनवाडी गावात आठ वर्षांपूर्वी सरकारी खर्चातून तब्बल ८ लाख रुपये खर्च करून एक आधुनिक स्मशानभूमी बांधण्यात आली होती. या स्मशानभूमीची उद्दिष्टे मोठी होती, म्हणजे गावातील लोकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी योग्य आणि शिस्तबद्ध जागा उपलब्ध करून देणे. मात्र दुर्दैवाने, या आठ वर्षांत या स्मशानभूमीचा कुणीही वापर केलेला नाही. महाजनवाडी गावाची लोकसंख्या  २००० च्या जवळपास असुन  या गावासाठी […]

Continue Reading