बेंबळीच्या कुलस्वामिनी शुगर्समध्ये गळीत हंगामाचा शुभारंभ; दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
प्रतिनिधी | धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील कुलस्वामिनी नॅचरल शुगर्स कारखान्याचा २०२५-२६ गळीत हंगामाचा शुभारंभ आज पार पडला. बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. कार्यक्रमात कारखान्याचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष मधुकररावजी तावडे यांनी सांगितले की, यंदाच्या हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊसतोडणी […]
Continue Reading