रोहन गलांडे पाटील यांची ‘अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ’ महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती.

प्रतिनिधी बिड केज तालुक्यातील रोहन गलांडे पाटील यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या महाराष्ट्रराज्य युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले पाटील यांच्या आदेशानुसार, सचिव चंद्रकांत दादा जाधव आणि कार्याध्यक्ष सतिष पवार पाटील यांच्या शिफारशीवरून पार पडली. नियुक्तीपत्र त्यांना औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले आहे.  नियुक्तीनंतर रोहन गलांडे पाटील […]

Continue Reading

रोहन गलांडे पाटील यांची ‘अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ’ महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रोहन गलांडे पाटील यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या महाराष्ट्रराज्य युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले पाटील यांच्या आदेशानुसार, सचिव चंद्रकांत दादा जाधव आणि कार्याध्यक्ष सतिष पवार पाटील यांच्या शिफारशीवरून पार पडली. नियुक्तीपत्र त्यांना औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले आहे.  नियुक्तीनंतर रोहन गलांडे […]

Continue Reading

पुराने वेढलेल्या धाराशिवला उपमुख्यमंत्र्यांचा आधार: ‘सरकार तुमच्यासोबत, चिंता करू नका’ एकनाथ शिंदेंनी पूरग्रस्तांना दिला धीर

धाराशिव: (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील साडेसांघवी गावावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस आणि बाणगंगा नदीच्या रौद्र रूपाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या पूरग्रस्त भागाला भेट देऊन पीडित शेतकऱ्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवला. “सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका,” असे म्हणत त्यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना धीर दिला […]

Continue Reading

नक्की वाचा: आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी बातमी बंडू आंदेकर समेत सहा जणांना पोलिसांनी केली अटक

Photo Credit by Divya Marathi

Continue Reading

अजित पवारांना नडलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा कोण?

माढा तालुक्यातील अवैध मुरुम उत्खननाच्या कारवाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांचा अजित पवार यांच्याशी झालेला संवाद स्पष्टपणे दिसून येतो. पण या अधिकाऱ्याविषयी जाणून घेण्यासारखे अनेक पैलू आहेत. अंजली कृष्णा कोण? अंजली कृष्णा (असले तरी त्यांचे पूर्ण नाव अंजना […]

Continue Reading

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता खात्यात जमा होण्यास सज्ज, १९३२ कोटींचा निधी वितरित!

प्रतिनिधी :-मुंबई  राज्यातील सुमारे ९४ लाख शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही काळापासूनप्रतीक्षेत असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी‘ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदीलदाखवला आहे. या हप्त्यासाठी तब्बल १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देणारा शासन निर्णय (GR) प्रसिद्धकरण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २००० रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अफवांचे ढग विरळले,  नमो शेतकरी योजना बंद होणार,” “पुढील हप्ता मिळण्यास खूप उशीर होणार,” अशा अनेक निराधार चर्चा आणि अफवांना गेल्याकाही दिवसांपासून पेव फुटले होते. सोशल मीडिया आणि गावच्या पारावर होणाऱ्या या चर्चांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणिगोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आशाचे कृषी विभागाने अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करून या सर्व अफवांना सणसणीत चपराक दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही दुहेरी लाभाची योजना? नमो शेतकरी महासन्मान निधी‘ ही योजना म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा कवच आहे. ही योजनाकेंद्र सरकारच्या लोकप्रिय ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी‘ योजनेला पूरक म्हणून काम करते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनादुहेरी फायदा मिळतो पंतप्रधान किसान सन्मान निधी (केंद्र सरकार): वर्षाला ६,००० रुपये (तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,०००रुपये).देते आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्येमातून राज्य सरकार देखील वर्षाला ६,००० रुपये (तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये देते यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून मिळून वर्षाला एकूण १२,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांनाशेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे आणि इतर खर्चांसाठी मोठा आधार मिळतो. पारदर्शक प्रणाली आणि सर्वांना लाभाचे ध्येय या निधी वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम–किसान योजनेच्यालाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार कृषी आयुक्तालयाने निधीची मागणी केली होती, ज्याला सरकारने तातडीने मंजुरी दिली.यानिर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शासनाने केवळ तांत्रिक बाबींवर अडकून न राहता सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवला आहे. ज्याशेतकऱ्यांची ‘पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम‘ (PFMS) वर नोंदणी अपूर्ण आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशीजोडलेले नाही, अशा शेतकऱ्यांनाही तांत्रिक त्रुटी दूर करून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. निधी शेवटच्या आणि योग्यलाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठीची संपूर्ण जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. “लवकरच रक्कम खात्यात जमा होईल” – कृषिमंत्री या निर्णयावर कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे  यांच्याकडून शिक्कामोर्तब झाला  असुन ते माध्यमांशी बोलताना म्हणालेकी नमो शेतकरीमहासन्मान निधी‘ सातव्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, ती लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कमजमा होईल एकंदरीत, खरीप हंगामाच्या पिक काढणीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडणार असल्याने, त्यांच्यासाठी हा निर्णय संजीवनी देणारा ठरला असल्याचे शेतकर्यात चर्चा आहे.

Continue Reading

मराठा आंदोलनात दु:खद वळण: मुंबईकडे निघालेल्या आंदोलकाचा शिवनेरी पायथ्याशी हृदयविकाराने मृत्यू

प्रतिनिधी जुन्नर (पुणे): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलनाला एक दु:खद वळण लागले आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख (वय ४५, रा. वरपगाव, केज, जि. बीड) असे मृत आंदोलकाचे नाव असून, ते मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी […]

Continue Reading

आझाद मैदानात आंदोलनास मनाई: मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका; ‘हा सरकारचा खेळ’ म्हणत दिले आव्हान

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या इच्छेला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता ब्रेक दिला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आझाद मैदानातील आंदोलनास मनाई करत, वाहतुकीच्या समस्येचा हवाला दिला. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे-पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, ‘हा सरकारचा पूर्वनियोजित खेळ आहे’ असा आरोप करत, आरक्षण मिळेपर्यंत […]

Continue Reading

“गरीब मराठ्यांना फसवू नका!” मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा, सोशल मीडियावरील पोस्टने वेधले लक्ष

Photo Credit by पोलीसनामा

Continue Reading

लाखो कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिलासा: गणेशोत्सवाआधीच मिळणार वेतन

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार वेळेपूर्वी, म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचाही पगार उद्याच (26 ऑगस्ट) त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सणासुदीच्या काळात हातात पगार आल्याने लाखो कर्मचाऱ्यांचा […]

Continue Reading